Funny Marathi Whatsapp Joke

कुलकर्णी  स्थळ बघायला आलेला असतो

कुलकर्णी – गाता येते का
मुलगी- हो
कुलकर्णी  – गाऊन दाखव
मुलगी – तो काय बाहेर वाळत टाकला आहे
कुलकर्णी – ओह…. वाळू दे वाळू दे!

मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते..

कुलकर्णी चक्कर येउन पडतो

थोड्या  वेळाने  तो  तिला  विचारतो  आणखीन  काय काय येतं?


मुलगी  – सगळं  येतं.
कुलकर्णी – तरी  पण ….
मुलगी  – ताप  येतो,  घाम येतो,  कंटाळा  येतो,  राग  येतो. . . . . . . . . .  आणि  वैताग  पण येतो!  ???
Mulgi rocks
Kulkarni again  shocks 😀 😀 😛

4 thoughts on “Funny Marathi Whatsapp Joke”

Leave a Comment